VIDEO | अभिनेत्री तमन्ना भाटिया हैदराबादहून परतताना मुंबई विमानतळावर दिसली
2021-12-18
1
#अभिनेत्री तमन्ना भाटिया हैदराबादहून परतताना मुंबई स्पॉट झाली. यावेळी ती हिरव्या रंगाच्या लॉंग ब्लेजर लूकमध्ये पाहायला मिळाली. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्नाचं नाव चांगलंच हिट आहे.